शासनाचा नवीन निर्णय नुकसान भरपाई पैसे हा नंबर असेल तरच मिळणार, बघा कोण असणार पात्र nuksan bharpai 2025 maharashtra
nuksan bharpai 2025 maharashtra नमस्कार शेतकरी बांधवांनो! तुमच्या नावावर शेती असल्यास ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाने एक नवीन निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता शेतीसाठी मिळणाऱ्या सर्व सरकारी योजना, नुकसान भरपाई आणि मदतीसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच Farmer ID अनिवार्य करण्यात आले आहे. हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागांतर्गत २९ […]