नाविन्यपूर्ण योजनांचे अर्ज सुरू, या योजणांसाठी नवीन अर्ज सुरू, येथे करा संपूर्ण अर्ज AH-mahabms scheme application 2025
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि बहुप्रतिक्षित योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना खासकरून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गाई, म्हशी, दुधाळ जनावरे, शेळी, मेंढी यासारख्या पशुपालनासाठी अनुदान दिलं जाणार आहे. याव्यतिरिक्त कुक्कुटपालनासाठीही (बॉयलर किंवा गावरान तेलंग पक्षी) सहाय्य दिलं जाणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 34 जिल्ह्यांतील 351 तालुक्यांमध्ये एकाच वेळी […]