महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना, अर्ज कुठे करायचा, कागदपत्रे काय, पात्रता काय सविस्तर माहिती
मित्रांनो, महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2024 मध्ये एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. ही योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी देणे आणि त्यांना आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने मार्गदर्शन करणे आहे. पिठाची गिरणी हे एक महत्त्वाचे यंत्र आहे, जे ग्रामीण […]