या दिवशी 9 लाख 66 हजार शेतकऱ्यांना मिळणार नमो शेतकरी योजनेचा 2000 रु चा हप्ता Namo Shetkari yojana
Namo Shetkari yojana राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकार यांनी चालवलेल्या ‘पीएम किसान’ आणि ‘नमो शेतकरी’ योजनांचा फायदा घेण्यासाठी काही महत्त्वाच्या कामांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. या योजना शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवतात, पण या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही अटी पूर्ण कराव्या लागतात. सध्या जवळपास 9 लाख 66 हजार शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळत […]